विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा – श्री राजेश धुर्वे
विविध शा स कीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा – श्री राजेश धुर्वे जोपर्यंत शेतकरी एकत्रित येऊन व्यवसाय करत नाहीत तोपर्यंत शेतकरी स्वयंपूर्ण होऊ शकत नाही असे अभिमत नांदेड जिल्ह्य नाबार्डचे जिल्हा विकास व्यावास्था पक श्री राजेश धुर्वे यांनी दिले . ते संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्रांतर्गात स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्या च्या आढावा वै ठ कीत बोलत होते . नाबार्ड सहाय्यित १३ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कामाचे कौतुक करून आपल्या कंपन्यासाठी शासनाच्या विविध योजना गावाच्या विकासासाठी घेतल्या पाहिजेत आणि शेतकर्यांना गावातच शेतीविषयक सर्व सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे आवाहनही केले . जिल्हा अग्रणी बँकेचे व्यावस्थापक श्री गणेश पठारे , यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि बँकेचे कर्ज मिळण्या साठी योग्य ती पत शेत...